Registration form
मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत /सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मराठा
मंडळ
सामाजिक संस्थेचे उद्देश, कार्य आणि नियम यांची
संपूर्ण माहिती मला आहे व ते मला मान्य आहे. सर्व नियमांचे तंतोतंत पालन मी करेन. संस्थेचा आजीवन/
वार्षिक
सभासद होण्याची माझी इच्छा
आहे व त्यासाठी असणारे आजीवन सभासद शुल्क/वार्षिक सभासद शुल्क भरण्यास मी तयार आहे.
माझी वैयक्तिक माहिती खालीलप्रमाणे
संस्थेचा सभासद म्हणून मला स्वीकारावे, हि विनंती.
माझी कार्यालयीन माहिती खालीलप्रमाणे
(आजीवन सभासद शुल्क- रुपये १००१/-, वार्षिक सभासद शुल्क- रुपये २०१/-, प्रवेश फी- रुपये ५१/-)
शुल्क भरल्याचा तपशील :-