मराठा मंडळ सामाजिक संस्था आयोजित शिवजयंती सोहळा २३/०२/२३ ची क्षणचित्रे
भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी मराठा मंडळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष्य श्री. देविदास क्षीरसागर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सचिव संजय शेटे, इतर सदस्य उपस्थित होते.
#शिवजयंती